ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
यशोधर्मन्
यशोधर्मन् : (इ. स. सहावे शतक). प्राचीन भारतातील औलिकर वंशातील एक पराक्रमी श्रेष्ठ राजा. त्याच्याविषयीची माहितीमुख्यत्वे कोरीव लेखांवरून मिळते. यशोधर्मन् किंवा यशोधर्मा याला विष्णुवर्धन असेही दुसरे नाव होते.
गोविंद, तिसरा
गोविंद, तिसरा : (७७६? — ८१४). महाराष्ट्रातील राष्ट्रकूट वंशातील एक पराक्रमी राजा. तो ध्रुव राजाचा मुलगा. गोविंद हा कनिष्ठ मुलगा असूनही ध्रुवाने त्याचीच भावी वारस म्हणून नियुक्ती केली आणि त्यास औपचारिक रीत्या राज्यभिषेकही केला.
टिपू सुलतान
टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९). म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे.
महमूद गझनी
महमूद गझनी : (१ नोव्हेंबर ९७१−३० एप्रिल १०३०?). अफगाणिस्तानातील गझनीच्या यमीनी घराण्यातील सर्वश्रेष्ठ व पराक्रमी सुलतान. भारतातील तुर्की किंवा यमीनी या मुसलमानी घराण्याच्या सत्तेशी सुरुवात महमूदापासून झाली.
महाराणा प्रताप
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे.
सुलेमान, पहिला
सुलेमान, पहिला : (नोव्हेंबर १४९४– ५/६ सप्टेंबर १५६६). ऑटोमन साम्राज्याचा विस्तारवादी, कलाभिज्ञ व पराक्रमी सुलतान. सुलेमान हा पहिला सलीम या शूर योद्ध्याचा एकुलता एक मुलगा होता, तर दुसरा बेयझीद या सुलतानाचा नातू होता.
English to Hindi Transliterate